पुण्यातल्या कोरोना वॉर रुममधून कसं काम केलं जातं? ग्राऊंड रिपोर्ट
पुण्यात करोनाचा संसर्ग वाढत असताना त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे पालिका प्रशासन व आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. यासाठी पुणे स्मार्ट सिटी वॉर रूम सुरू करण्यात आली आहे. या वॉर रुममध्ये लोकांना कोरोना सेंटरमध्ये जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यापासून ते शहराची सध्याची कोरोनाची स्थिती या सगळ्याबद्दल माहिती मिळते.
रिपोर्ट - राहुल गायकवाड आणि नितीन नगरकर | एडिटिंग - अरविंद पारेकर
हेही पाहिलंय का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)