कोल्हापूरचे पैलवान किरण बावडेकर यांनी पोलिओवर अशी केली मात
कोल्हापूरचे किरण बावडेकर यांना वयाच्या तिसऱ्या वर्षी पोलिओ झाल्याचं लक्षात आलं. तरीही त्यांनी कुस्तीच्या पंढरीमध्ये पैलवान? होण्याचं स्वप्न पाहिलं आणि अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला. कुस्तीच्या स्पर्धांमध्ये कित्येक मेडल्स मिळवली. त्यानंतर स्वखर्चाने व्यायामशाळा उभी केली आणि अनेकांना घडवलं देखील. पण शासन दरबारी त्यांच्या योगदानाची दखल घेतली गेली नाही याची खंत त्यांना आहे.
रिपोर्ट- स्वाती पाटील
व्हीडिओ एडिटर- राहुल रणसुभे
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)