दक्षिण कोरियातल्या एका बेटावरच्या 100 कुटुंबांमध्ये फक्त 4 मुले आहेत
दक्षिण कोरियात देशात वृद्ध लोक अधिक आहेत. तर जन्मदर फार कमी आहे. त्यामुळे तरुण लोक कमी दिसत आहेत.
अशाच इथल्या नोक्डो या बेटावर फक्त 4 मुले उरली आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे आणि ढासळत्या जन्मदरामुळे नोक्डो बेटावर केवळ 100 रहिवासी शिल्लक राहिलेत.
हेही पाहिलंय का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)