कोव्हिड लशींविरोधात काही धार्मिक नेते अपप्रचार का करत आहेत?
जगभरात लसीकरण सुरू आहे आणि जगभरातले नेते लोकांना लशींबद्दल भरवसा वाटावा यासाठी प्रयत्न करत आहेत.
धार्मिक नेत्यांचा लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्या मोठा वाटा असू शकेल. अनेक धार्मिक नेते लशींची सुरक्षितता, परिणामकारकता आणि धार्मिक श्रद्धांबरोबर असलेली सुसंगती पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण बीबीसीच्या लोकसंख्या प्रतिनिधी स्टेफनी हेगार्टी यांना असं दिसून आलं की जवळपास प्रत्येक धर्मात काही लोक याविरोधात जाणारे संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)