26/11 मुंबई हल्ल्याच्या रात्री जे घडलं ते मी स्वत: पाहिलंय...

व्हीडिओ कॅप्शन, 26/11 मुंबई हल्ल्याच्या रात्री जे घडलं ते मी स्वत: पाहिलंय...

26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईवर अजमल कसाब आणि त्यांच्या 9 सहकाऱ्यांनी हल्ला केला होता. तब्बल 59 तास अतिरेक्यांनी या शहराला वेठीस धरलं. त्या 59 तासांमध्ये काय झालं? पाहा मयांक भागवत यांचा व्लॉग.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)