BBC 100 Women : कोरोना काळात जगभरात कौटुंबिक हिंसाचारात 40 टक्क्यांनी वाढ

व्हीडिओ कॅप्शन, जगभरात कोटुंबिक हिंसाचारामुळे महिलांच्या शोषणात 40 टक्क्यांनी वाढ?

युनिसेफ आणि यूएन विमेन यांच्या मते कोरोना काळात दर तीन महिन्यांनी जवळपास दिड कोटी महिलांना कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागतोय.

जगभरातील तरुण मुलींची एक अख्खी पिढी आपण गमावून बसू असं युनिसेफच्या तज्ज्ञांनी म्हटलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)