महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये 214 बालविवाह कसे थांबवले गेले?
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे खेड्या-पाड्यातली आर्थिक घडी विस्कटलेली दिसतेय.
गरीब घरातल्या कित्येक मुलींसाठी तर कोरोनाचा काळ घातकच ठरलाय.
याच काळात बालविवाहाच्या घटना पुढे आलेल्या दिसतात. बालविवाहांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झालेली दिसतेय.
महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी हे 214 बालविवाह थांबवण्यात सरकारी यंत्रणांना यश आलंय. लॉकडाऊनमध्ये बालविवाहातून सोडवलेल्या मुलींची कहाणी.
रिपोर्ट- मयांक भागवत
कॅमेरा- नितीन नगरकर
व्हिडिओ एडिटर- निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)