कोरोनाः कामगारांच्या वस्तीमध्ये होतोय भिंतीवरून अभ्यास
कामगारांच्या वस्तीतील या शाळेत अभ्यास पुस्तकांऐवजी भिंतींवरून होतोय. कारण लॉकडाऊननंतरचं ऑनलाईन शिक्षण इथे सर्वांना शक्य नाही.
त्यामुळे मग शिक्षकांनी ही अभिनव शक्कल लढवली. लॉकडाऊननंतर इथे फक्त 4-5 मुलांना शिक्षण पुढे चालू ठेवणं शक्य होतं. आज या प्रयोगामुळे शाळेतील 1,700 मुलांना याचा फायदा होतोय.
आता ही मुलं इथून जाता-येता अभ्यास करू शकतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)