बराक ओबामा यांनी नरेंद्र मोदी, भाजप आणि हिंदूत्वावर काय वक्तव्य केलं?

व्हीडिओ कॅप्शन, बराक ओबामा यांनी नरेंद्र मोदी, भाजप आणि हिंदूत्वावर काय वक्तव्य केलं?

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या राजकीय जीवनातल्या आठवणींचं पुस्तक मंगळावारी, 17 नोव्हेंबरला प्रसिद्ध झालं. 'अ प्रॉमिस्ड लँड' असं नाव असणाऱ्या या पुस्तकाच्या दोन भागांतल्या पहिल्या भागात त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविषयी काही निरीक्षणं नोंदवली आहेत.

ओबामांनी केलेल्या काही खुल्या टिप्पण्या भारतात चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या. त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधकांना बळ दिलं तर समर्थकांना राग आला.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)