ख्रिश्चन समाजातील कोव्हिड रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या सगाई नायर

व्हीडिओ कॅप्शन, ख्रिश्चन समाजातील कोव्हिड रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या सगाई नायर

पुण्याच्या सगाई नायर या मार्चपासून ख्रिश्चन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहेत.

कोव्हिडच्या या भयावह परिस्थितीत कुणीही पुढे येत नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. घरी लहान मुलगी असताना हे जोखमीचं काम करणं सोपं नव्हतं. पण पतीच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाल्याचं त्या सांगतात. पाहा त्यांची ही प्रेरणादायी गोष्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)