बिहार निवडणूक निकाल: ओवेसींमुळे MIM ला मुस्लिमांशिवायही पाठिंबा मिळाला का?
बिहार निवडणुकीत पाच जागा जिंकून MIM ने सीमांचलमध्ये आपलं अस्तित्व दाखवून दिलंय. MIM मुळे काँग्रेस आणि RJD ची मतं विभागली जाऊन महागठबंधनचं नुकसान झालं असा आरोप केला जातोय. पण ओवेसींनी याचं खंडन केलंय.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत MIM ने मुस्लिमेतर मतं आणि खासकरून दलित मतं मिळवली होती. हाच फॉर्म्युला ओवेसींच्या पक्षाने बिहारमध्येही वापरला का आणि तो यशस्वी झाला का?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)