अमेरिकेत कोरोनाविरोधात लढण्यासाठी जो बायडन यांचा प्लॅन कसा असेल?
अमेरिकन निवडणूक झाल्यानतंर थोडाही वेळ न घालवता जो बायडन यांनी कामाला सुरुवात केली आहे. कोव्हिड-19चं संकट हे त्यांच्या काराकिर्दीच्या सुरुवातीलाच आ वासून उभं असणार आहे. त्याच्याविरोधात दोन हात करण्यासाठी त्यांनी एक नवीन टीम तयार केली आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)