डोनाल्ड ट्रंप यांचा पराभव जो बायडन कसा करू शकले?

व्हीडिओ कॅप्शन, डोनाल्ड ट्रंप यांचा पराभव जो बायडन कसा करू शकले?

2016 साली अमेरिकन राजकारणात प्रस्थापित अशा हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत डोनाल्ड ट्रंप राष्ट्राध्यक्ष झाले. पण 2020 मध्ये अमेरिकेने त्यांना का नाकारलं? जो बायडन अमेरिकन राजकारणात मुरलेले आहेत. त्यांनी ट्रंप यांना कडवी झुंज दिली. पण लोकांनी बायडन यांना स्वीकारलं की ट्रंपना नाकारलं हा प्रश्न महत्त्वाचा आहे. डोनाल्ड ट्रंप यांच्या पराभवामागे नेमकी काय कारणं आहेत?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)