अमेरिकन निवडणूक आणि जागतिक तापमान वाढीचा काय संबंध आहे?

व्हीडिओ कॅप्शन, अमेरिकन निवडणूक आणि जागतिक तापमान वाढीचा काय संंबंध आहे?

जागतिक हवामान बदलाच्या धोरणावर डोनाल्ड ट्रंप यांनी राष्ट्राध्यक्षपदावरून घेतलेल्या निर्णयांचा परिणाम झाला आहे.

हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी झालेल्या आंतरराष्ट्रीय करारातूनही ट्रंप यांनी माघार घेतली होती. ट्रंप यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांनी सत्तेत आल्यास या करारात पुन्हा सहभागी होणार असं जाहीर केलंय. हवामान बदलाच्या लढाईत अमेरिकेची ही निवडणूक इतकी का महत्त्वाची आहे, ते पाहुया.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)