कोरोना व्हायरस लस कोव्हिड-19 पासून 90% संरक्षण देत असल्याचा फायझरचा दावा

व्हीडिओ कॅप्शन, फायझरची कोव्हिडवरची लस

कोव्हिड 19पासून 90 टक्के बचाव करणारी लस तयार करण्यात यश आल्याचं फायझर आणि बायोएनटेकने म्हटलंय. ही लस नेमकी कशी काम करते? याविषयीचं संशोधन पूर्ण झालंय का? या लशीच्या मार्गात कोणत्या अडचणी आहेत?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)