ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये एकाचवेळी 6 ठिकाणी लोकांवर गोळीबार

व्हीडिओ कॅप्शन, Vienna attack: जेव्हा व्हिएन्नामध्ये एकाचवेळी 6 ठिकाणी लोकांवर गोळीबार झाला...

सोमवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास व्हिएन्नामध्ये सहा ठिकाणी अनेक बंदुकधारी हल्लेखोरांनी गोळीबार सुरू केल्याच्या बातम्या आल्या.

पोलीस लोकांना आडोसा शोधण्याच्या सूचना देत होते. ऑस्ट्रियाचे चॅन्सलर सेबॅस्टियन कुर्झ यांनी याला दहशतवादी हल्ला म्हटलंय. या हल्ल्याच्या दरम्यान नक्की काय घडलं? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)