चंद्रावर पाणी सापडलं, आता मुक्कामही करता येणार?
चंद्राच्या पृष्ठभागावरच्या सावलीतल्या प्रदेशांमध्ये ज्यांना कोल्ड ट्रॅप म्हणतात, पाणी गोठलेल्या रुपात असू शकतं असं शास्त्रज्ञांना लक्षात आलंय. मानवी मोहीम पाठवण्याच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं आहे.
चंद्रावर कुठल्या भागात आपण सुरक्षितपणे जाऊ शकतो याचा यामुळे अंदाज येतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)