कोरोना व्हायरस इतका भीषण का ठरतोय? #सोपीगोष्ट195
विषाणूंमुळे होणाऱ्या अनेक रोगांच्या साथी आतापर्यंत येऊन गेल्यात. पण कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोव्हिड 19ची साथ आटोक्यात येत नाहीये. जगभरात अनेक ठिकाणी या साथीची दुसरी लाट सध्या आलेली आहे.
इतर आजारांच्या तुलनेमध्ये कोव्हिड 19 पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसला नियंत्रणात आणणं कठीण का जातंय?
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)