या छोट्या उस्तादांचा तबला ऐकून तुमच्याही तोंडातून निघेल वाह..

व्हीडिओ कॅप्शन, व्हायरल व्हीडिओ: बीबीसीची धुन वाजवणारे छोटे तबलावादक

तबल्यावर बीबीसीची धून वाजवणाऱ्या दोन लहान मुलांचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय.

रेयान आणि आयझॅक हे दोघे भाऊ फक्त 11 आणि 8 वर्षं वयाचे आहेत. वयाच्या पहिल्या वर्षापासूनच या भावंडांना तबल्याची गोडी लागली. पण तबल्यापलीकडेही या दोघांना अनेक गोष्टी येतात. ऐका त्यांच्यात तोंडून.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)