लव्ह जिहाद, राष्ट्रीय महिला आयोग आणि लक्ष्मी बॉम्ब सिनेमाचा काय संबंध आहे? #सोपीगोष्ट 192

व्हीडिओ कॅप्शन, लव्ह जिहाद

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राज्यपालांशी भेट घेऊन लव्ह जिहादच्या प्रकरणांविषयी चर्चा केल्याचं ट्वीट करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झालेली आहे.

लव्ह जिहाद म्हणजे नेमकं काय? कोणत्या प्रकरणांवरून लव्ह जिहादची चर्चा यापूर्वी झाली होती? कायद्यात याविषयी काही उल्लेख आहे का?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)