बेळगाव की बेळगावी? सीमावाद पुन्हा कसा उफाळला- पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, बेळगाव की बेळगावी? कर्नाटक राज्योत्सव दिनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा वर का आला

1 नोव्हेंबर हा कर्नाटक राज्याचा स्थापना दिन. कर्नाटकमध्ये हा दिवस राज्योत्सव म्हणून साजरा केला जात असला तरी, महाराष्ट्र एकीकरण समिती आणि कर्नाटक सीमावासीय हा काळा दिन म्हणून पाळतात.

दरवर्षी आजच्या दिवशी निषेध फेरी काढत कर्नाटक सरकारचा निषेध केला जातो.

यंदा कर्नाटकचे उपमुख्यंमत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव हे अखंड कर्नाटकाचा अविभाज्य अंग आहे, असं म्हटलंय. तर महाराष्ट्र सरकारमधले मंत्री हसन मुश्रीफ यांनी काळ्या फिती बांधून या दिवसाचा निषेध करणार असल्याचं म्हंटलय.

पाहा आज काय चाललंय बेळगावमध्ये?

व्हीडिओ – स्वाती पाटील

एडिटिंग – अरविंद पारेकर

निर्मिती – गुलशनकुमार वनकरहेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)