गर्भपातावर बंदी घालणारे तुम्ही कोण? असं म्हणत या महिलांचा कोर्टाविरोधात मोर्चा
पोलंडच्या महिला सध्या सरकार, कोर्ट आणि चर्चविरोधात मोठं आंदोलन करत आहेत.
इथल्या कोर्टानं गर्भपातावर जवळजवळ बंदी घातली आहे. केवळ बलात्कार, व्यभिचार आणि आईच्या आरोग्याला धोका पोहोचत असेल तरच गर्भपात करता येणार आहे.
पण आमच्या शरीरावर इतर हक्क दाखवू शकत नाही, असं पोलंडच्या महिलांच म्हणण आहे. त्यावरून आता संपूर्ण देश धुमसतोय.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)