मुंबई लोकल, वंदे भारतसह अनेक रेल्वेंची हुबेहूब प्रतिकृती बनवणारे सुभाष राव
डोंबिवलीत राहणाऱ्या सुभाष राव यांचा छंद म्हणजे मुंबईच्या लोकल ट्रेन्स, लांब पल्ल्याच्या गाड्या आणि इंजिनाच्या प्रतिकृती घरी बनवणं.
ते एका खासगी कंपनीत डिझायनर म्हणून काम करतात. त्यांनी बनवलेल्या टॉय ट्रेन्सच्या प्रतिकृतींचं प्रदर्शन सेंट्रल रेल्वेने आतापर्यंत अनेकदा भरवलंय. पाहुया बीबीसी मराठीचे प्रतिनिधी राहुल रणसुभे यांचा रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)