नरेंद्र मोदी सरकारचं नवीन शेतकरी विधेयक काय आहे? त्याला विरोध का होतोय? #सोपीगोष्ट 169
मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी 3 अध्यादेश आणले होते ज्यांचं कायद्यात रुपांतर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे कायदे मध्यस्थांना दूर करून शेतकऱ्यांचा नफा वाढवतील असं सरकारचं म्हणणं आहे, पण विरोधी पक्ष आणि NDA चे सदस्यही याचा विरोध करतायत. नेमका वाद काय आहे? शेतकरी रस्त्यावर का उतरलेत?
संशोधन आणि सादरीकरण – सिद्धनाथ गानू आणि श्रीकांत बंगाळे
एडिटिंग – निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)