नरेंद्र मोदी सरकारनं नोकरभरती थांबवली? - #सोपीगोष्ट 168

व्हीडिओ कॅप्शन, नरेंद्र मोदी सरकारनं नोकरभरती थांबवली? - पाहा व्हीडिओ

नरेंद्र मोदी सरकारने सातत्याने नोकरीच्या संधी वाढवण्याचं आणि आर्थिक विकासाचं आश्वासन दिलंय. पण गेला काही काळ भारतात बेरोजगारी सातत्याने वाढत चाललीय.

कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात त्यात भरच पडली. कोरोनावर वेळीच नियंत्रण आणता आलं नाही तर कोट्यवधी तरुण नोकऱ्या गमवतील अशी चिंता काही आंतरराष्ट्रीय संस्थांनी व्यक्त केलीय.

भारतात रोजगाराची स्थिती काय आहे आणि मोदी सरकारने नोकरभरती थांबवल्याच्या दाव्याचं काय सत्य आहे याबद्दल जाणून घ्या सोपी गोष्ट 168 मध्ये.

संशोधन- सिद्धनाथ गानू, बीबीसी फॅक्ट चेक टीम

लेखन-निवेदन- सिद्धनाथ गानू,

एडिटिंग- निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )