'कोरोना व्हायरसमुळे बॉलीवूडला 750 कोटींचा फटका तर 25 लाख लोक बेरोजगार'

व्हीडिओ कॅप्शन, 'कोरोना व्हायरसमुळे बॉलीवूडला 750 कोटींचा फटका तर 25 लाख जण बेरोजगार'

कोरोना व्हायरसच्या उद्रेकानंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र, याचा फटका बॉलीवूडला बसला आहे. तर, किमान असंघटीत क्षेत्रातले कंत्राटी कामगार आणि बॉलीवूडशी संबंधित असलेले कामगार असे 25 लाख जण बेरोजगार झाल्याचं सिनेमा समिक्षकांचं म्हणणं आहे.

बीबीसी प्रतिनिधी निखिल इनामदार यांचा रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)