UPSC परीक्षेत मुस्लिमांना जास्त संधी मिळते का? - #सोपीगोष्ट 167
गेले काही दिवस सोशल मीडियावर तसंच काही न्यूज चॅनल्सवर UPSC परीक्षेत मुस्लीम विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळतं आणि हा एक पद्धतशीर कट आहे अशाप्रकारचे दावे केले गेले. UPSC परीक्षेत खरंच अशा सवलती मिळतात का? या दाव्यांचा हा बीबीसी फॅक्ट चेक.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)