IPL 2020: आयपीएल क्रिकेटकडे महिला खेळाडू कसं पाहतात?
आयपीएलच्या तेराव्या मोसमाविषयी चाहत्यांमधली उत्सुकता वाढते आहे. कोरोना विषाणूच्या साथीदरम्यान प्रेक्षकांविना यूएईमध्ये होणारा हा मोसम अभूतपूर्व असाच म्हणायला हवा. पण या स्पर्धेचा भारतीय क्रिकेटला आणि त्यातही महिला क्रिकेटला काय फायदा होईल?
खेळाडू, समालोचक, चाहते अशा वेगवेगळ्या रूपात क्रिकेटशी जोडल्या गेलेल्या मुलींशी आम्ही बातचीत केली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)