कोरोना व्हायरस चाचणी करताना काय लक्षात ठेवाल?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना व्हायरस चाचणी करताना काय लक्षात ठेवाल?

कोरोनाचा प्रसार भारतात वेगाने होतोय. कोरोनाचा संसर्ग झालाय की नाही हे ओळखण्यासाठी चाचणी करणं हा एकमेव मार्ग आहे. या चाचण्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत.

यात सर्वाधिक अचूक निकाल कोणत्या चाचण्यांचा येतो आणि वेगवेगळ्या चाचण्यांमध्ये नेमका फरक काय आहे?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)