अमेरिकन निवडणुकीत हिंदू मतदारांसाठी डेमोक्रेट्सचा अजेंडा काय आहे?

व्हीडिओ कॅप्शन, अमेरिकन निवडणुकीत हिंदू मतदारांसाठी डेमोक्रेट्सचा अजेंडा काय आहे?

अमेरिकन निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. डेमोक्रॅटिक पार्टीच्या जो बायडन यांनी ‘हिंदू अमेरिकन्स फॉर बायडन’ नावाने प्रचाराचं अभियान सुरू केलंय.

अमेरिकेतल्या जवळपास वीस लाख हिंदू नागरिकांसाठी त्यांनी आश्वासनं दिली आहेत. द्वेष पसरवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल आणि हिंदू मंदिरांना संरक्षण देण्यात येईल असं त्यांनी म्हटलंय.

बीबीसीचे प्रतिनिधी विनीत खरे यांचा वॉशिंग्टन डिसीवरून हा स्पेशल रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)