अमेरिकेतल्या वर्णद्वेषामुळे कृष्णवर्णीय तरुण अफ्रिकेला निघाले
आफ्रिकन-अमेरिकन असलेले जॉर्ज फ्लॉईड यांची अमेरिकन पोलीस अधिकाऱ्याने हत्या केल्यानंतर अमेरिकेतच नाही तर जगभर ‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’ नावाने चळवळ सुरू झाली.
या चळवळीने कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अत्याचाराला, वर्णभेदाला वाचा फोडली आणि न्याय मिळण्याची मागणी जोर धरू लागली. अमेरिकेत वर्णभेदाचा इतिहास मोठा आहे, त्या पार्श्वभूमीवर अनेक आफ्रिकन अमेरिकन लोक पुन्हा आपल्या मायभूमी आफ्रिकेकडे परतत आहेत. त्यांच्यापैकी काही जणांनी आपली कहाणी बीबीसीला सांगितली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)