जॉर्ज फ्लॉईड: अमेरिकेतील वर्णद्वेषाविरोधातील लढ्यात आता उतरली नवी पिढी - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, अमेरिकेतील वर्णद्वेषविरोधी लढ्यात आता उतरली नवी पिढी - पाहा व्हीडिओ

अमेरिकेत मिनियापोलीस राज्यात जॉर्ज फ्लॉईड यांच्या पोलीस कस्टडीत झालेल्या मृत्यूनंतर तिथं देशभर वर्णद्वेषविरोधी आंदोलन सुरू झालं. त्याता आता एक महिना झाला आणि आंदोलन अव्याहत सुरू आहे.

या आंदोलनात आफ्रो-अमेरिकन समाजाची नवी पिढी आता सामील झाली आहे. पण, त्यातून अमेरिकेत काही बदल झाला का? किंवा इथून पुढे आफ्रो-अमेरिकन समाजाला न्याय आणि नागरी हक्कं मिळण्याच्या दृष्टीने अमेरिकेत काही बदल होतील का?

बीबीसीचे प्रतिनिधी निक ब्रायंट यांचा हा खास रिपोर्ट...

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)