GDP कसा मोजतात? मोदी सरकारच्या काळात यामध्ये मोठी घसरण का झाली? #सोपागोष्ट155
देशाची प्रगती होतेय की नाही, याचा अंदाज ज्यावरून ठरवला जातो तो जीडीपी म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजलं जातं? देशासाठी आणि आपल्यासाठी हा आकडा महत्त्वाचा का आहे? समजून घ्यायचं असेल तर पाहा ही सोपी गोष्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)