बॉलिवूडचे सिनेमे सध्या कुठे प्रदर्शित होतायत?
भारतातली सिनेमा थिएटर्स गेली जवळपास पाच महिने बंद आहेत.
त्यामुळे हवालदिल झालेल्या सिनेनिर्मात्यांनी अॅमेझॉन, नेटफ्लिक्स, हॉटस्टार अशा OTT किंवा डिजिटल स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर आपले सिनेमे प्रदर्शित करायला सुरुवात केली. पूर्वी बॉक्स ऑफिसवर अवलंबून असणाऱ्या बॉलिवूडची सध्याची परिस्थिती काय आहे, याविषयी बीबीसी प्रतिनिधी निखिल इनामदार यांचा रिपोर्ट
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)