वाघांची संख्येत भारताप्रमाणे थायलंडमध्येही वाढ

व्हीडिओ कॅप्शन, भारताप्रमाणे थायलंडमध्येही वाढतेय वाघांची संख्या

वाघांची संख्या मोजण्यासाठी थायलंडमधल्या थुन्गै-हुई खा खेंग या जंगलात कॅमेरे बसवण्यात आले होते.

त्यामुध्ये 79 वाघांची नोंद झाली आहे. ही 13 वर्षांतली सगळ्यांत मोठी वाढ आहे. देशातील निम्मे वाघ ह याच जंगलात अधिवास करतात. WWFच्या मते भारत, नेपाळ, भूतान, रशिया आणि चीनमध्ये वाघांची संख्या वाढू लागली आहे. पण इतर ठिकाणी वाघ कमी होऊ लागले आहेत. जगभरात अंदाजे 3 हजार 900 वाघ उरले आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)