ट्री गणेश: झाडांना जन्म देणारे गणपती बाप्पा

व्हीडिओ कॅप्शन, ट्री गणेश: झाडांना जन्म देणारे गणपती बाप्पा

मुंबईत गणेशोत्सवासाठी 'ट्री गणेशा' ही संकल्पना रुजवणारे दत्ताद्री कोथूर पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आहेत.

सध्याच्या कोरोनाच्या संकटात अनेकजण सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी ऑनलाईन ऑर्डर देणं पसंत करत आहेत, त्यामुळे देखील अशा इको फ्रेंडली मुर्तींची मागणी वाढतेय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)