आफ्रिकेतल्या घानामध्ये जेव्हा होतो 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर - पाहा व्हीडिओ
गणेशोत्सवाची महाराष्ट्रात सुरू झालेली परंपरा आफ्रिकेत गेली आहे.
महाराष्ट्रातील नागरिकांनी गणेशोत्सव अनेक देशांमध्ये नेला. पण आफ्रिकेत एक असा देश आहे जिथे तिथले नागरिकक हा गणेशोत्सव साजरा करतात.
घानातील अक्रामध्ये दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो.
घानात 1970च्या दशकात हिंदू धर्माच्या प्रसारात सुरुवात झाली आहे. त्याकाळी तिथं 12 हजार हिंदू होते.
गणेशोत्सव आफ्रिकेत कसा साजरा केला जातो, पाहा हा व्हीडिओ.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)