स्केटिंगवर भांगडा सादर करणाऱ्या जान्वीची करामत- पाहा व्हीडिओ
एकाच वेळी दोन कौशल्य सादर करणं म्हणजे कसरतच असते. पण त्याचं कौतुकही होतंच. जान्वी जिंदल हिच्या वाट्याला सध्या असंच कौतुक येतंय.
स्केटिंग करताना बॅलन्स सांभाळणं हेच मोठं कौशल्य असतं. पण जान्वी ते करताना थेट भांगडा करते. जान्वीची ही करामत दाखवणारा हा रिपोर्ट पाहूया.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)