‘दलित हा कलंक अमेरिकेत आल्यावरही माझ्या सावलीसारखा सोबत राहिला’
अमेरिकेत राहणाऱ्या दलितांनी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या भेदभावाच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे.
सिस्का कंपीनीविरोधात तक्रार झाल्यानंतर अशा प्रकारच्या जवळपास अडिचशे तक्रारींची नोंद झाली आहे. या केसमुळे जातआधारित भेदभावावर चर्चा सुरू झालीये. भारतीय दलित कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं आहे याची दखल आता माध्यमांमध्ये घेतली जातेय.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)