मुंबई पाऊस : दक्षिण मुंबई पहिल्यांदाच तुंबण्याचं कारण काय? #सोपीगोष्ट 139
दर पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबतं. पण 5 ऑगस्टच्या पावसात दक्षिण मुंबईतले रस्ते पाण्याने तुंबले.
मरीन ड्राईव्ह, चौपाटीला समुद्राचं पाणी रस्त्यावर आलं. यापूर्वी असं कधीही झालं नव्हतं. मग याच वर्षी दक्षिण मुंबई का तुंबली? या मागची कारणं काय आहेत? जाणून घ्यायचं असेल, तर पाहा हा व्हिडिओ.
संशोधन - ओंकार करंबेळकर, अमृता दुर्वे
निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)