'तो जन्मला तेव्हा भोवती काचांचा खच पडला होता'
या बाळाचं नाव जॉर्ज आहे. तो जन्माला तेव्हा त्याच्याभोवती काचांचा खच पडला होता.
"फक्त 20 सेकंदात सगळं हॉस्पिटल हादरलं. छत खाली कोसळलं," असं जॉर्जचे वडील एडमंड सांगतात. सुदैवाने बाळ आणि आई या अपघातातून वाचले आहेत. स्फोटाच्या वेळी हॉस्पिटलमध्ये काय घडलं? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)