बाल आरोग्य: ...आणि तीन महिन्यांच्या बाळाला मिळालं कृत्रिम हृदय

व्हीडिओ कॅप्शन, ...आणि तीन महिन्यांच्या बाळाला मिळालं कृत्रिम हृदय

एका तीन वर्षाच्या मुलाचं हृदय बंद पडायला लागलं होतं, त्याला वाचवण्यासाठी एक महाकठीण ऑपरेशन डॉक्टरांनी पार पाडलं.

लेव्ह या बाळाला रशियातून चेन्नईत उपचारासाठी आणलं गेलं. त्याच्या हृदयाचे दोन कप्पे टणक झाले होते त्यामुळे शरीराला रक्तपुरवठा करताना त्रास होत होता. मग चेन्नईतल्या डॉक्टरांनी त्याच्या शरीराबाहेरून त्याच्या हृदयाचं काम सुरू ठेवलं. कसं ते पाहू या.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)