कोरोनाने थैमान घातलेल्या इटलीत पुन्हा पर्यटन सुरू
युरोपमध्ये कोरोनाचा सगळ्यांत जास्त तडाखा इटलीला बसला होता.
त्यानंतर आता परत या देशाच्या सीमा खुल्या केल्या जातायत. पण परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना कसरत करावी लागत आहे. पर्यटनाचं मॉडेलही बदलत आहे. पाहुया बीबीसीचे रोमधलील प्रतिनिधी मार्क लोवेन यांचा रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)