कुत्र्यांच्या मदतीनं 2 बहिणी 1 जंगल परत निर्माण करत आहेत
2017मध्ये चिलीच्या इतिहासातील सगळ्यात मोठा वणवा लागला होता. त्यामध्ये इथल्या जंगलांची राख झाली.
पण आता फ्रान्सिस्का आणि कॉन्स्टांझा या दोन बहिणी गेल्या 3 वर्षांपासून पुनरुज्जीवित करण्यासाठी काम करत आहेत. त्यांच्या सोबतीला काही कुत्रे आहेत.
कुत्र्यांच्या पाठीवरच्या पिशवीतून जंगलात बिया पसरवल्या जात आहेत. कुत्रे दिवसाला 30 किमी प्रवास करत जवळजवळ 10 किलो बिया पसरवतात.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)