निसर्ग चक्रीवादळ, नुकसानभरपाई आणि नारळ-सुपारी बागायतदारांची कैफियत

व्हीडिओ कॅप्शन, निसर्ग चक्रीवादळ, नुकसानभरपाई आणि नारळ-सुपारी बागायतदारांची कैफियत

निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याला धडकलं, त्याला आता दोन महिने होत आहेत.

पण वादळानं झालेल्या नुकसानातून कोकण अजूनही सावरतंय. दोन महिन्यांनंतरही काही ठिकाणी नारळ आणि पोफळीच्या (सुपारीच्या) वाडीची साफ-सफाई पूर्ण झालेली नाही. त्यात सरकरानं देऊ केलेली नुकसान भरपाई अपुरी असल्याचं बागायतदारांचं म्हणणं आहे.

बीबीसी मराठी प्रतिनिधी जान्हवी मुळे यांचा रिपोर्ट

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)