नवीन शैक्षणिक धोरण 2020: लातूर पॅटर्न फायद्याचा की तोट्याचा? | #सोपीगोष्ट 134
सध्या शिक्षणाशी संबंधित अनेक बाबींवर चर्चा सुरू आहे. एकीकडे नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झालंय, तर दुसरीकडे दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर यामध्ये 100 टक्के गुण मिळवणाऱ्या मुलांमुळे लातूर पॅटर्न पुन्हा चर्चेत आहे.
पण शिकण्याची आणि शिकवण्याची ही पद्धत नवीन शैक्षणिक धोरणातही प्रभावी ठरेल का? लातूर पॅटर्न नेमका काय आहे? यामध्ये शिकलेली मुलं याविषयी काय सांगतात...
पाहा हा व्हिडिओ.
हेही नक्की वाचा -
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)