‘तायक्वांदोनं मला महिला म्हणून वावरायला, स्वतःचा बचाव करायला शिकवलं’

व्हीडिओ कॅप्शन, ‘तायक्वांदोनं मला महिला म्हणून वावरायला, स्वतःचा बचाव करायला शिकवलं’

हंबल ली ओरजी 2011 पासून तायक्वांदो खेळत आहे. 18 व्या वर्षी तिनं तायक्वांदो ब्लॅकबेल्टर म्हणून पहिलं पदक जिंकलं. त्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळून ती पदकं मिळवत आहे.

तायक्वांदो फक्त प्रतिकार करायला शिकवत नाही, तर समोरच्याचा सन्मान करायलाही शिकवतं, असं ओरजीला वाटतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)