कोरोना: लॉकडाऊन नंतर आता मॉलमध्ये शॉपिंगला जाता येणार, पण काय बदल होणार?
केंद्र सरकारने अनलॉकचे नवे नियम जाहीर केले त्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही आपली नियमावली जाहीर केली आहे. नव्या नियमांनुसार 5 ऑगस्टपासून राज्यात मॉल्स उघडतील. पण कोरोनाच्या काळात हे मॉल कसे असतील?
मॉल्समध्ये कोरोनापासून बचाव करणण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत. गर्दी होऊ नये आणि सर्व नियमांचे पालन व्हावे यासाठी काय उपाय करण्यात आलेत?
पाहूया बीबीसी मराठीसाठी प्राजक्ता पोळ यांचा रिपोर्ट
शूट - शाहीद शेख
एडिटिंग - शरद बढे
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)