कोल्हापूर पूर : मीनाक्षी कुलकर्णींचं वाहून गेलेलं घर पुन्हा उभं राहिलंय?
कोल्हापूर आणि सांगलीमध्ये गेल्या वर्षी म्हणजेच 2019ला महापूराने थैमान घातलं. कोल्हापूरच्या खिद्रापूर गावातला बराचसा भाग बुडिताखाली गेला होता, त्यात मिनाक्षी कुलकर्णी यांचं घरंही पाण्याखाली गेलं.
राहायला घर नसल्याने त्यांनी खिद्रापूर सोडलं आणि नंतर नोकरीही सोडली. घराची जागा त्यांच्या मालकीची नसल्याने पुन्हा घर बांधता येईल की नाही हे देखील त्यांना माहीत नाही.
बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी स्वाती पाटील यांचा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)