सीरियातल्या निर्वासित छावणीतून ही चिमुकली पोहोचली युकेच्या शाळेत- पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, सीरियातल्या निर्वासित छावणीतून ही चिमुकली पोहोचली युकेच्या शाळेत- पाहा व्हीडिओ

2011पासून जवळपास 60 लाख निर्वासित सिरियातून बाहेर पडले. पण यापैकी खूप कमी जणांचं आयुष्य पूर्वपदावर आलं, असं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे.

पण नऊ वर्षांच्या रौआचा प्रवास वेगळा आहे. निर्वासित छावणीमधून बाहेर पडून रौआ थेट युकेला पोहोचली आहे. आता ती तिथल्या शाळेत जाईल. कसा झाला तिचा हा प्रवास? पाहा व्हीडिओ.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)